IMBG | Digital Marketing
IMBG Logo

नुसते 'बेसिक'
कोर्सेस नको,
आता करिअर घडवा!

१० वी - १२ वी नंतर फक्त ४५ दिवसांत नोकरीसाठी तयार व्हा.

फी फक्त ₹६,५०० | प्रॅक्टिससाठी मिळेल फ्री लॅपटॉप!

✓ १००% जॉब असिस्टन्स ✓ इंटरनॅशनल सर्टिफिकेट ✓ ISO सर्टिफाइड ट्रेनिंग
Free Laptop

Class साठी घरी

FREE मिळेल!

लॅपटॉप नाही?
टेन्शन घेऊ नका!

१० वी - १२ वी नंतर स्किल शिकताना साधनांची अडचण नको. आम्ही तुम्हाला देऊ मोफत लॅपटॉप घरबसल्या प्रॅक्टिससाठी!

एकही रुपया अतिरिक्त फी नाही

पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिस सुरू

तुम्ही काय शिकाल?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे ऑनलाइन माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करणे आणि तो वाढवणे. या कोर्समध्ये तुम्ही बिझनेस कसा तयार करायचा आणि तो कसा वाढवायचा हे सर्व प्रॅक्टिकल शिकणार आहात.

Digital Marketing Fundamentals
डिजिटल मार्केटिंगची मूळ ओळख आणि इंटरनेटवर व्यवसाय कसा चालतो याचे संपूर्ण प्रॅक्टिकल ज्ञान.
Graphic Designing (Canva)
प्रोफेशनल Logo, Posters आणि जाहिरातींचे डिझाईन्स बनवायला शिका. यात Color Theory आणि Brand Psychology चा वापर करून ब्रँड कसा बनवायचा हे तुम्ही शिकाल.
Brand Building
Brand म्हणजे फक्त logo नसतो. Brand identity, brand color, brand message, trust कसा तयार करायचा आणि लोकांना brand कसा लक्षात राहतो हे तुम्ही शिकणार. कोणत्याही business साठी brand तयार करायला तुम्ही सक्षम व्हाल.
WordPress Website Development
जगातील 80% पेक्षा जास्त websites WordPress वर बनतात. या module मध्ये तुम्ही WordPress पूर्णपणे scratch पासून शिकणार. Domain, hosting, website design, pages तयार करणे, contact forms, SEO friendly website कशी तयार करायची हे शिकाल.
Social Media Marketing (SMM)
Facebook आणि Instagram सारख्या social media platform वर business कसा grow करायचा हे शिकवले जाईल. Content planning, reels strategy, followers वाढवणे आणि business promotion practical शिकवले जाईल.
Search Engine Optimization (SEO)
SEO म्हणजे website ला Google च्या first page वर आणणे. Keyword research, on-page SEO, off-page SEO आणि website traffic वाढवण्याच्या practical techniques शिकवण्यात येतील.
Google Ads
Google वर paid advertisement कसे चालवायचे हे शिकवले जाईल. Search ads, display ads आणि YouTube ads कसे create करायचे आणि business साठी leads कसे मिळवायचे हे practical शिकाल.
Meta Ads (Facebook & Instagram Ads)
Facebook आणि Instagram वर powerful ads कसे चालवायचे हे शिकवले जाईल. Audience targeting, lead generation ads आणि sales ads कसे create करायचे हे practical शिकाल.
Lead Generation Strategy
Lead म्हणजे business साठी interested customer. Online enquiries कसे मिळवायचे, landing pages कसे वापरायचे आणि business साठी customers कसे attract करायचे हे शिकवले जाईल.
Email Marketing & Automation
Professional email campaigns कसे तयार करायचे, automated email system कसा बनवायचा आणि customers सोबत communication कसे maintain करायचे हे शिकाल.
Freelancing & Client Acquisition
Freelancing म्हणजे घरबसल्या client साठी काम करून पैसे कमावणे. या module मध्ये freelancing websites कसे वापरायचे, clients कसे मिळवायचे आणि projects कसे complete करायचे हे शिकवले जाईल. आम्ही तुम्हाला freelancing clients मिळवण्यासाठी मार्गदर्शन देखील करू.
Live Projects & Practical Training
या कोर्समध्ये तुम्ही real business वर काम कराल. Live projects द्वारे तुम्ही digital marketing वापरून business कसा grow करायचा आणि online earning कशी करायची हे practical शिकणार.
AI Integrated Learning
Modern AI tools वापरून काम कसे जलद करायचे हे शिकवले जाईल. Content creation, ads creation आणि marketing automation साठी AI tools वापरणे शिकाल.
40+ Topics & Modern AI Tools
या कोर्समध्ये Digital Marketing चे 40 पेक्षा जास्त topics आणि अनेक modern AI tools शिकवले जातील जे तुम्हाला industry ready बनवतील.
Interview Preparation & Soft Skills
नुसते स्किल असून चालत नाही, तर ते सादर करता आले पाहिजे. या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल:
  • Professional Resume Building: कंपन्यांना आवडेल असा बायोडाटा कसा बनवायचा.
  • Mock Interviews: प्रत्यक्ष मुलाखतीची भीती घालवण्यासाठी प्रॅक्टिकल सराव.
  • Communication Skills: क्लायंट आणि मॅनेजरशी आत्मविश्वासाने कसे बोलायचे.
  • LinkedIn Profile Optimization: नोकरीसाठी तुमचे प्रोफेशनल ऑनलाईन प्रोफाइल तयार करणे.
🏅
ISO Standard Certificate

कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला professional certificate दिले जाईल जे तुमच्या skill आणि training चे प्रमाणपत्र असेल.

International Certification

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला International Standard ISO Certification दिले जाईल. हे प्रमाणपत्र फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून तुम्ही ते भारतामध्ये आणि जगभरात वापरू शकता.

International Standard ISO Certification
भारत आणि जगभरात मान्य असलेले प्रमाणपत्र
Job interview आणि career साठी उपयोगी
Professional Digital Marketing Certificate

IMBG का निवडावे?

प्रॅक्टिकल लॅपटॉप (Laptop)
इतर कोर्सेस स्वतःचा आणावा लागतो
IMBG
घरी प्रॅक्टिससाठी FREE
सर्टिफिकेशन (Certificate)
इतर कोर्सेस केवळ स्थानिक (Local)
IMBG
International ISO Certified
नोकरीसाठी मदत (Job Help)
इतर कोर्सेस मिळत नाही
IMBG
१००% जॉब असिस्टन्स
ट्रेनिंग पद्धत (Training)
इतर कोर्सेस फक्त थिअरी (Theory)
IMBG
संपूर्ण प्रॅक्टिकल

"फक्त सर्टिफिकेट नको, तर यशस्वी करिअर निवडा!"

प्रवेशासाठी आजच संपर्क करा!

तुमची सीट आणि फ्री लॅपटॉप बुक करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.