IMBG डिजिटल मार्केटिंग क्लास नागपूर | फक्त ₹6,500 | फ्री लॅपटॉप | 45 दिवस
🎯 मर्यादित जागा शिल्लक! | आत्ताच नोंदणी करा आणि फ्री लॅपटॉप मिळवा | ☎️ 7875477575
🏆 महाराष्ट्रातील सर्वात संपूर्ण डिजिटल मार्केटिंग कोर्स

घरातून ऑनलाइन पैसे कमवायचे आहेत?
नोकरी हवी आहे?
व्यवसाय वाढवायचा आहे?

फक्त ₹6,500 मध्ये — 45 दिवसांत — इंटरनेट वापरून पैसे कमवणं शिका. गृहिणी असोत, विद्यार्थी असोत, किंवा दुकानदार — सर्वांसाठी हा कोर्स आहे.

✅ फ्री लॅपटॉप मिळेल
✅ 100% जॉब असिस्टन्स
✅ इंटरनॅशनल सर्टिफिकेट
✅ ISO सर्टिफाइड

⚡ फ्री चर्चा करा — कोणतेही पैसे लागत नाहीत

कोर्स फी फक्त
₹6,500
एकदाच भरा — कोणताही EMI नाही
🖥️ + फ्री लॅपटॉप (प्रॅक्टिससाठी)
📅
45 दिवस कोर्स
Daily 2-3 तास — Offline + Online
📚
56 मॉड्यूल्स
A to Z डिजिटल मार्केटिंग शिकाल
🏆
इंटरनॅशनल सर्टिफिकेट
Google, Meta Certification Support
💼
100% Job Assistance
Resume, Interview, Placement Help
🎯 आत्ता सीट बुक करा →

मर्यादित जागा — उशीर करू नका

500+
विद्यार्थी प्रशिक्षित
56
संपूर्ण मॉड्यूल्स
45
दिवस कोर्स
100%
Job Assistance
हे कोर्स कोणासाठी?

तुम्ही यापैकी कोण आहात?

हा कोर्स फक्त टेक्निकल लोकांसाठी नाही. इंटरनेट वापरता येत असेल तर हे शिकता येते.

🎓

विद्यार्थी / Job Seekers

१०वी-१२वी झाल्यावर काय करावे हे माहीत नाही? ४५ दिवसांत नोकरी मिळवण्यासाठी तयार व्हा.

Job Ready Resume Building Internship Freelancing
🏠

गृहिणी (Housewives)

घरी बसून इंटरनेटवरून महिना ₹10,000 ते ₹30,000 कमवता येतात. स्वयंपाक करता करता व्यवसाय चालेल.

घरातून काम ऑनलाइन उत्पन्न Canva डिझाइन Blogging
🏪

व्यावसायिक / दुकानदार

दुकान, शेती, किंवा छोटा व्यवसाय? Google वर दिसा, WhatsApp वर ग्राहक मिळवा, ऑनलाइन विका.

Google Ads Social Media Online Shop Brand Building
🏠 गृहिणींसाठी विशेष

आता घरातूनच
स्वतःचे उत्पन्न मिळवा!

स्वयंपाक, मुलं, घर सांभाळता सांभाळता — दिवसातले 2-3 तास वापरून इंटरनेटवरून पैसे कमवता येतात.

मोबाइल किंवा लॅपटॉप असेल तर पुरे. महाग कोर्स नको, मोठे भांडवल नको. फक्त शिकण्याची इच्छा हवी.

💬 मला अधिक माहिती सांगा →
1
Canva ने डिझाइन बनवा — पैसे कमवा
Logo, पोस्टर, Social Media पोस्ट बनवण्यासाठी पैसे मिळतात. एका डिझाइनचे ₹500 ते ₹5000 मिळतात.
2
Blogging — लिहा आणि कमवा
स्वयंपाकाच्या, आरोग्याच्या, शेतीच्या टिप्स लिहा. Google AdSense द्वारे महिना ₹10,000+ उत्पन्न शक्य.
3
Reels बनवा — Brand Grow करा
Instagram Reels बनवून Followers वाढवा. Brand Deals आणि Sponsored Posts मधून पैसे मिळवा.
4
WhatsApp वर Online Shop सुरू करा
घरचे लोणचे, पापड, हस्तकला — WhatsApp Business द्वारे थेट ग्राहकांना विका. कोणताही दुकान खर्च नाही.
5
Affiliate Marketing — शेअर करा कमवा
Amazon, Flipkart चे Products शेअर करा. कोणी विकत घेतले की तुम्हाला Commission मिळेल.
🏪 व्यावसायिकांसाठी

तुमचा व्यवसाय Online आणा —
10 पट ग्राहक मिळवा

आता Google वर दिसणे, Facebook वर जाहिरात करणे हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही. छोट्या दुकानदारांना, शेतकऱ्यांना, कारागिरांना — सर्वांना Digital Marketing लागते.

🌐

स्वतःची Website बनवा

₹0 खर्चात WordPress वर Website बनवायला शिका. ग्राहकांना तुम्ही Professional वाटाल.

🔍

Google वर दिसा — फ्री!

SEO शिका आणि "माझ्या जवळचे [तुमचा व्यवसाय]" सर्च केलं की तुम्ही सगळ्यात आधी दिसा.

📍

Google Maps वर दुकान टाका

Google My Business वर दुकान नोंदवा. Review मिळवा. Local ग्राहक आपोआप येतील.

📱

Social Media ने Brand बनवा

Facebook, Instagram वर Pages सुरू करा. दर आठवड्याला नवीन ग्राहक मिळवा — कोणताही खर्च नाही.

🛒

Online दुकान सुरू करा

WooCommerce ने Online Shop बनवा. नागपूर-मुंबईपासून परदेशात माल विका — Shipping वेगळ्यांकडे.

💰

Google-Facebook Ads चालवा

₹200/दिवस खर्च करून ₹2000+ विक्री करायला शिका. जाहिरात कुठे जाते ते तुम्हीच ठरवाल.

संपूर्ण अभ्यासक्रम

५६ मॉड्यूल्समध्ये काय शिकाल?

प्रत्येक विषय सोप्या भाषेत, प्रत्यक्ष सराव करत शिकवला जातो. Technical background नसेल तरी चालेल.

🚀 पाया — सुरुवात करूया
01
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
📱 Internet वापरून कमाई कशी होते हे समजाल
  • TV, वर्तमानपत्र जाहिरात vs Facebook, Google जाहिरात — काय फरक?
  • WhatsApp, YouTube, Instagram — हे सगळे Digital Marketing आहे
  • यातून नोकरी, व्यवसाय, Freelancing — तीन मार्ग
02
AI टूल्स — काम सोपे करा
🤖 ChatGPT सारखे AI Tools वापरून वेळ वाचवा
  • ChatGPT — लिखाण, ideas, उत्तरे एका मिनिटात
  • Gemini (Google चे AI) — मराठीत बोलता येते
  • Canva AI, Midjourney — सुंदर फोटो मिनिटात
  • DeepSeek, Copy.AI — content लिहण्यासाठी
03
ब्लॉग बनवणे — Blogger.com
✍️ लिहा आणि Google कडून पैसे मिळवा
  • Blog म्हणजे एक ऑनलाइन डायरी/मासिक — फ्रीत बनते
  • Google च्या Blogger वर फ्री Blog सुरू करणे
  • पोस्ट कसे लिहावे, थीम कसे बदलावे
04
स्वतःची Website बनवणे
🌐 दुकानाची Online Website बनवा — WordPress
  • Domain म्हणजे Website चे नाव (जसे google.com)
  • Hosting म्हणजे Website ठेवायची जागा (दुकानाची जमीन)
  • WordPress — सर्वात सोपे Website बनवायचे Tool
  • Elementor — Drag & Drop ने सुंदर Pages बनवा
05
Online दुकान सुरू करा
🛒 घरातून माल विका — WooCommerce
  • E-Commerce म्हणजे Amazon, Flipkart सारखे Online Shop
  • स्वतःचे Online दुकान — WooCommerce Plugin
  • Product Photos, किंमत, विवरण कसे टाकावे
  • Payment, Delivery — सगळे Setup करणे
06
Canva — डिझाइन बनवा
🎨 Professional डिझाइन — कोणतेही ज्ञान नसले तरी
  • Canva — मोबाइलवरूनही सुंदर डिझाइन बनते
  • Logo बनवणे — व्यवसायासाठी
  • Facebook, Instagram पोस्ट बनवणे
07
Video बनवणे
🎬 Animated Video बनवायला शिका
  • Video Marketing का महत्त्वाचे — 80% लोक Video बघतात
  • Animated Video Tools वापरणे
  • Presentation Video बनवणे — Products दाखवण्यासाठी
08
Instagram Reels Mastery
📸 Viral Reels बनवा — Followers वाढवा
  • Reels का बनवतात — Views, Followers, पैसे
  • Trending Audio वापरून Reels बनवणे
  • Challenges, Trends — कसे Follow करावे
  • Reels ने ग्राहक कसे मिळवावे
🔍 SEO — Google वर फ्री दिसा
09
Search Engine म्हणजे काय?
🔎 Google वर कोणी काहीही टाइप केले की काय होते?
  • Google, Bing, Yahoo — हे Search Engines आहेत
  • कोणी "Nagpur best shop" टाइप केले की Google कसे शोधते
10
SEO म्हणजे काय?
📈 Google वर पहिल्या नंबरवर येण्याची कला
  • SEO = Search Engine Optimization — Google ला आपली Website आवडावी
  • On-Page, Off-Page, Technical — तीन प्रकार काय असतात
11
On-Page SEO — Website आतून सुधारा
🛠️ Website च्या आत बदल करून Google ला खुश करा
  • Title Tag — Google ला Website चे नाव कळते
  • Keyword — लोक काय शोधतात त्या शब्दांचा वापर
  • URL — Website चा पत्ता साफ असावा
  • Images सोप्या करणे — Website जलद उघडेल
12
Off-Page SEO — बाहेरून Website मजबूत करा
🔗 इतर Websites तुमच्या Website बद्दल बोलतात — तुम्ही मोठे होता
  • Backlink म्हणजे दुसऱ्याने आपला नंबर दिला
  • Directory Sites — Just Dial सारख्या ठिकाणी नोंद
  • Guest Posting — दुसऱ्याच्या Blog वर लेख लिहणे
13
Technical SEO — Website तांत्रिक बाजू
⚙️ Google ला Website सहज वाचता यावी
  • Sitemap — Website चा नकाशा Google ला देणे
  • SSL — Website वर 🔒 Lock दिसावे (Trust साठी)
  • 404 Error — तुटलेल्या Pages ठीक करणे
14
Local SEO — आपल्या गावात/शहरात दिसा
📍 "जवळचे दुकान" शोधले की तुम्ही दिसाल
  • Local SEO — गाव/शहरातील ग्राहकांसाठी
  • Google My Business — Map वर दुकान दाखवणे
  • Reviews — ग्राहकांकडून Rating मिळवणे
15
YouTube Video Optimization
▶️ YouTube वर Video वर जास्त Views मिळवणे
  • YouTube Studio — Channel सांभाळणे
  • Title, Description — Search मध्ये Video दिसावे
  • Thumbnail — लोकांनी Video वर Click करावे
16
Keyword Research — योग्य शब्द शोधा
🗝️ लोक Google वर काय शोधतात ते आधी जाणून घ्या
  • Keyword म्हणजे लोक Google मध्ये टाइप करतात ते शब्द
  • Google Keyword Planner — फ्री टूल वापरणे
  • Low Competition Keywords — सोपे Keywords निवडा
17
Google चे नियम — Algorithm
📜 Google कोणाला वर ठेवते आणि कोणाला खाली — का?
  • Panda — कचरा Content असल्यास Google शिक्षा देते
  • Penguin — खोटे Backlinks असल्यास Rank खाली जातो
  • RankBrain — Google AI वापरून Results देते
18
SEO Techniques — योग्य vs चुकीचा मार्ग
⚠️ जे योग्य आहे ते करा — नाहीतर Google Suspend करेल
  • White Hat SEO — Google च्या नियमाने काम करणे (शाश्वत)
  • Black Hat SEO — शॉर्टकट — Website बंद होऊ शकते
  • Gray Hat SEO — मध्यम मार्ग — धोका थोडा असतो
19
SEO Audit — Website तपासणी
🩺 Website मध्ये काय चुकते ते शोधा आणि ठीक करा
  • On-Page Audit — Website आतील सगळे चेक करणे
  • Off-Page Audit — Backlinks तपासणे
  • Report तयार करणे — Client ला दाखवण्यासाठी
20
Competitor Analysis — स्पर्धकाचा अभ्यास
🕵️ तुमचा Competitor काय करतो ते बघा — त्यापेक्षा चांगले करा
  • Competitor कोण आहे — कोण आपल्यासोबत स्पर्धा करतो
  • त्यांचे Keywords, Backlinks, Content — सगळे बघणे
  • Competitor पेक्षा चांगले कसे करावे
21
Content Keyword Mapping
📝 कोणत्या Page वर कोणते Keywords वापरावे
  • SEO Friendly Content कसे लिहावे
  • LSI Keywords — मुख्य शब्दासोबत इतर संबंधित शब्द
  • Content Structure — कसे लिहावे की लोक वाचत राहतात
22
Link Building — प्रत्यक्ष सराव
🔗 Backlinks कुठून कसे मिळवावे — हाताने करणे
  • कोणत्या Websites वर Backlinks मिळतात
  • प्रत्यक्ष Backlinks बनवण्याचा सराव करणे
📱 Social Media — लोकांपर्यंत पोहोचा
23
Facebook — Business Page
👍 Facebook वर व्यवसायाचे Page बनवा
  • Personal Account आणि Business Page फरक
  • Business Page — Logo, Cover, माहिती सेट करणे
  • Page वर Post कसे टाकावे — लोकांना दिसेल
24
Instagram — Business Account
📸 Instagram वर Products दाखवा
  • Personal ते Business Account कसे करावे
  • Bio, Links, Highlights — सगळे Professional करणे
  • Instagram Insights — किती लोक बघतात ते कळेल
25
LinkedIn — नोकरी आणि Business
💼 LinkedIn वर नोकरी मिळते — Companies येतात
  • LinkedIn म्हणजे Professional लोकांचे Facebook
  • Profile — Resume सारखे Profile बनवणे
  • LinkedIn Jobs — नोकरी कशी शोधावी
26
Social Media Automation
⏰ एकाच वेळी सगळ्या Social Media वर Post
  • Automation म्हणजे आपण झोपलो तरी Post आपोआप जाते
  • Buffer, Hootsuite — Schedule Tools वापरणे
  • आठवड्याचे Posts एकदाच तयार करणे
27
Social Media Calendar
📅 महिन्याचे Posts आधीच Plan करा
  • Calendar म्हणजे कोणत्या दिवशी काय Post करायचे
  • Festivals, Events — आधीच Plan करणे
  • Monthly Calendar Excel मध्ये बनवणे
28
Content Marketing
📢 Content म्हणजे लोकांना आकर्षित करणारी माहिती
  • Content म्हणजे Video, Photos, लेख — हे विकत नाहीत, आकर्षित करतात
  • Short Video, Infographic, Blog — वेगवेगळे प्रकार
  • Dynamic Content — लोकांनी Share करावे असे Content
29
Copywriting — शब्दांनी विका
✍️ अशा प्रकारे लिहा की लोक लगेच Action घेतात
  • Copywriting म्हणजे लोकांना Buy करायला लावणारे लेखन
  • Target Audience — कोणाला विकत आहात ते ओळखा
  • CTA म्हणजे Call To Action — "आत्ताच खरेदी करा" असे वाक्य
  • Storytelling — कथा सांगून Product विकणे
30
Influencer Marketing
🌟 Famous लोकांकडून Product Promote करवणे
  • Influencer म्हणजे जास्त Followers असलेला/असलेली
  • Nano Influencer — 1000-10000 Followers — स्वस्त आणि प्रभावी
  • Case Study — इतरांनी कसे यश मिळवले
💰 Paid जाहिराती — पैसे लावा, जास्त कमवा
31
Lead Generation — ग्राहक मिळवा
🎯 संभाव्य ग्राहकांची माहिती कशी मिळवावी
  • Lead म्हणजे जो विकत घेण्याची शक्यता आहे असा माणूस
  • Landing Page — एक Page जिथे लोक येतात आणि नंबर देतात
  • Thank You Page — नंबर दिल्यावर काय दाखवावे
32
Landing Page Optimization
📄 हे Landing Page म्हणजे काय — कसे बनवावे
  • Landing Page — जाहिरात बघून लोक येतात अशी Page
  • Fast Loading, Clear Message — का महत्त्वाचे
  • Conversion Rate वाढवणे — जास्त लोक Contact करतात
33
Facebook & Instagram Ads
📣 ₹100 खर्च करून 1000 लोकांपर्यंत पोहोचा
  • Facebook Ads — Age, City, Interest नुसार लोकांना दाखवता येते
  • Ad Manager — जाहिरात सुरू, थांबवणे, बघणे
  • Video Ad, Photo Ad, Carousel — वेगवेगळे प्रकार
34
LinkedIn Marketing
💼 B2B — Company ला Product विकण्यासाठी
  • LinkedIn Ads — Office लोकांना Target करणे
  • Job Title, Company Size नुसार जाहिरात
35
Remarketing — परत आणा
🔄 Website वर आलेल्यांना पुन्हा जाहिरात दाखवा
  • Remarketing म्हणजे — एकदा Website वर आलेल्यांना Facebook/Google वर पुन्हा जाहिरात
  • हे जास्त प्रभावी — कारण ते आधीच Interested आहेत
  • Remarketing Campaign तयार करणे
36
Google Ads (Search Ads)
🔍 Google वर Search केल्यावर पहिला Result तुमचा
  • PPC म्हणजे Pay Per Click — जेवढे Click तेवढे पैसे
  • Bidding — कोण जास्त पैसे देतो तो वर दिसतो
  • Quality Score — जाहिरात चांगली असेल तर कमी पैशात वर
  • Ad Extensions — फोन नंबर, पत्ता जाहिरातीतच दाखवणे
37
Display Ads — Banner जाहिरात
🖼️ News Website, YouTube वर Banner जाहिरात
  • Display Ads म्हणजे रस्त्यावरील Banners — पण Online
  • Responsive Ads — Mobile, Laptop सगळ्यावर दिसते
  • Audience Targeting — कोणाला दाखवायचे ते ठरवणे
38
Shopping Ads — Product जाहिरात
🛍️ Google वर Product Photo दाखवणारी जाहिरात
  • Google Shopping — Product Photo, Price, Name दिसते
  • Merchant Center — Product List Google ला देणे
  • Shopping Campaign Setup करणे
39
Video Marketing — YouTube Ads
▶️ YouTube Video आधी जाहिरात दाखवणे
  • YouTube Ads — Video सुरू होण्याआधी येणारी जाहिरात
  • Audience — कोणाला दाखवायचे — Age, City, Interest
  • Video Campaign बनवणे
40
Mobile App Marketing
📱 App Download करवण्यासाठी जाहिरात
  • App Install Ads — लोकांनी App Download करावे
  • App Campaign Google वर कसे बनवावे
41
Discovery Ads
💡 Gmail, YouTube Home, Google Feed — सगळीकडे एकाच वेळी
  • Discovery Ads — Google च्या सगळ्या Apps मध्ये एकाच वेळी
  • Audience Targeting आणि Bidding
  • Discovery Campaign Setup करणे
42
Performance Max Campaign
🚀 Google च्या सगळ्या Platforms वर एकाच Campaign
  • Performance Max — AI वापरून सर्वोत्तम Results
  • YouTube, Search, Display, Shopping — सगळे एकत्र
  • Bidding Strategy ठरवणे
📊 Analytics — Results बघा, सुधारा
43
Google Search Console
📋 Google ला तुमची Website कशी दिसते ते बघा
  • Search Console — Google ला Website माहीत करणे
  • Sitemap Submit — Google ला सगळे Pages दाखवणे
  • Organic Performance — कोणत्या शब्दावर दिसतो ते बघणे
44
Google Analytics — Data बघा
📈 Website वर किती लोक आले, कुठून आले — सगळे कळेल
  • Analytics म्हणजे Website चा Report Card
  • Real Time — आत्ता किती लोक Website वर आहेत
  • Audience — कोण येतो, कुठून येतो, किती वेळ थांबतो
45
Growth Hacking
💡 कमी खर्चात जास्त वाढ — Startups करतात हे
  • Growth Hacking म्हणजे Creative पद्धतीने झपाट्याने वाढणे
  • Referral Program — एक ग्राहक दुसऱ्याला आणतो
  • Case Study — Swiggy, Zomato ने कसे केले
46
Online Reputation Management
⭐ Google वर लोक तुमच्याबद्दल काय बोलतात — सांभाळा
  • ORM म्हणजे Online Image सांभाळणे
  • Negative Review आले तर काय करावे
  • Positive Reviews कसे मिळवावे
💵 पैसे कमवा — Monetization
47
Email Marketing
📧 Email पाठवून Product विकणे
  • Email Marketing — SMS सारखे, पण Email वर — फ्री!
  • Subscriber List — ज्यांनी Email दिलाय त्यांची यादी
  • Template बनवणे — सुंदर Email Design
48
WhatsApp Marketing
💬 WhatsApp Business — व्यावसायिक वापर
  • WhatsApp Business — Normal WhatsApp पेक्षा वेगळे का
  • Catalog — WhatsApp वरच Products दाखवणे
  • Auto Reply, Labels — सुरळीत काम करणे
49
Blogging — लिहा आणि कमवा
✍️ तुम्हाला जे माहीत आहे ते लिहा — पैसे मिळतील
  • Blog Topic — तुम्हाला काय माहीत आहे? शेती, स्वयंपाक, शिक्षण?
  • Weekly 2-3 Post — Consistent राहणे
  • Monetization — AdSense, Affiliate, Sponsored — 3 मार्ग
50
Google AdSense — Blog वरून पैसे
💰 Google तुमच्या Blog वर जाहिरात लावतो — तुम्हाला पैसे
  • AdSense म्हणजे Google तुमच्या Blog/YouTube वर जाहिरात लावतो
  • AdSense साठी Application — कसे करावे
  • Policy — काय करायचे नाही — Account बंद होणार नाही
51
Affiliate Marketing — शेअर करा कमवा
🔗 Amazon चे Product शेअर करा — विकले गेले की Commission
  • Affiliate म्हणजे दुसऱ्याचे Product विकणे — Commission मिळणे
  • Amazon, Flipkart, Meesho — Join कसे करावे
  • WhatsApp, Instagram वर Products शेअर करणे
52
Dropshipping — Stock नसताना विका
📦 स्वतःकडे माल नाही — तरी Online विकता येते
  • Dropshipping — ऑर्डर आली की Supplier थेट पाठवतो
  • तुम्हाला फक्त Order घ्यायची — माल सांभाळायचा नाही
  • India आणि International Dropshipping Model
🎯 करिअर तयारी — नोकरी मिळवा
53
Freelancing — स्वतंत्र कमाई
💻 कोणत्याही Office शिवाय — घरातून Clients मिळवा
  • Freelancing म्हणजे एकाधिक Clients साठी काम करणे — नोकरी नाही
  • Fiverr, Upwork — जिथे Freelancing काम मिळते
  • Client ला Quote — किती पैसे सांगावे
  • Portfolio — आपले काम दाखवणारी Online Gallery
54
Resume बनवणे
📄 नोकरी मिळण्यासाठी Professional Resume
  • Digital Marketing साठी Resume — काय असावे
  • Portfolio — Online काम दाखवणे
  • LinkedIn Profile — Online Resume
55
Interview Preparation
🎤 Interview मध्ये काय विचारतात — सराव करा
  • Digital Marketing Interview Questions — Top 50
  • English/Marathi मध्ये उत्तर कसे द्यावे
  • Confidence — घाबरू नका, तयार राहा
56
Mock Test — Final 1-on-1 परीक्षा
🏁 प्रत्यक्ष Interview सारखी परीक्षा — तयारी आहे का बघा
  • 1-on-1 Mock Interview — Teacher समोर बसून
  • Feedback — काय सुधारायचे ते सांगतील
  • कोर्स पूर्ण — Certificate आणि Placement Ready!
💬 या ५६ मॉड्यूल्ससाठी सीट बुक करा →

फी फक्त ₹6,500 | फ्री लॅपटॉप | मर्यादित जागा

कोर्स कसा चालतो?

फक्त ४ पायऱ्यांमध्ये
तुमचे करिअर तयार

1

नोंदणी करा

WhatsApp वर message करा. आमचे Team 10 मिनिटात संपर्क करेल. कोणतेही Forms नाही.

2

फ्री लॅपटॉप घ्या

कोर्स सुरू होताना लॅपटॉप मिळेल. 45 दिवस सराव करा — घरी घेऊन जाऊ शकता.

3

56 मॉड्यूल शिका

रोज 2-3 तास — प्रत्येक विषय सोप्या भाषेत. Doubt असेल तर Teacher नेहमी उपलब्ध.

4

Certificate + Job

International Certificate मिळेल. Resume बनवाल. Placement साठी आम्ही मदत करतो.

अनेकांचे प्रश्न

मनातले प्रश्न विचारा

कोणतेही Technical ज्ञान नाही — तरी हा कोर्स करता येईल का?
हो, नक्कीच! हा कोर्स अगदी Zero Level पासून शिकवला जातो. WhatsApp वापरता येतो का? Facebook वापरता येतो का? बस्स — हे पुरे आहे. बाकी सगळे आम्ही सोप्या मराठी भाषेत शिकवतो.
फ्री लॅपटॉप खरोखरच मिळतो का? कोणती अट आहे?
हो! कोर्सचे ₹6,500 भरल्यावर लॅपटॉप मिळतो. 45 दिवस कोर्सदरम्यान प्रॅक्टिससाठी वापरता येतो. अधिक माहितीसाठी WhatsApp वर संपर्क करा.
गृहिणी असेल तर घरातून हा कोर्स करता येतो का?
अर्थातच! अनेक गृहिणी आमच्याकडे शिकल्या आहेत. Online आणि Offline — दोन्ही Options उपलब्ध आहेत. घरातून शिकता येते. मुलांच्या शाळेच्या वेळेत, संध्याकाळी — तुमच्या वेळेनुसार शिकता येते.
10वी-12वी नंतर लगेच हा कोर्स करता येईल का?
हो, बिल्कुल! हा कोर्स विशेषतः 10वी-12वी नंतर काय करायचे हे माहीत नसलेल्यांसाठी आहे. 45 दिवसांत Job Ready होता येते. अनेक विद्यार्थ्यांनी कोर्स केल्यावर नोकरी मिळवली आहे.
माझा छोटा व्यवसाय आहे — यात काय फायदा होईल?
खूप फायदा! Google वर तुमचे दुकान दाखवणे, Facebook-Instagram वर जाहिरात करणे, Online दुकान सुरू करणे — हे सगळे शिकाल. अनेक दुकानदारांनी Digital Marketing शिकून त्यांची विक्री दुप्पट केली आहे.
कोर्स नंतर नोकरी मिळण्याची खात्री आहे का?
आम्ही 100% Job Assistance देतो — म्हणजे Resume बनवणे, Interview तयारी, Companies शी संपर्क — हे सगळे मदत करतो. नोकरी मिळण्याची हमी कोणीच देऊ शकत नाही — पण तुम्हाला तयार करणे हे आमचे काम आहे.

आता उशीर करू नका!
जागा मर्यादित आहेत.

₹6,500 मध्ये — फ्री लॅपटॉप — 56 मॉड्यूल्स — 45 दिवस — नोकरी Ready

💬 WhatsApp वर सीट बुक करा →

📞 थेट फोन करा: 7875477575 | Institute of Marketing & Business Growth (IMBG)

🏅
ISO Standard Certificate

कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला professional certificate दिले जाईल जे तुमच्या skill आणि training चे प्रमाणपत्र असेल.

International Certification

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला International Standard ISO Certification दिले जाईल. हे प्रमाणपत्र फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून तुम्ही ते भारतामध्ये आणि जगभरात वापरू शकता.

International Standard ISO Certification
भारत आणि जगभरात मान्य असलेले प्रमाणपत्र
Job interview आणि career साठी उपयोगी
Professional Digital Marketing Certificate

प्रवेशासाठी आजच संपर्क करा!

तुमची सीट आणि फ्री लॅपटॉप बुक करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.